वर्धा जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट पसरल्याचे परिस्थिती निर्माण झाली.आज वर्धा जिल्ह्याचे तापमान 43.5 अंश सेल्सिअस इतके नोंदविल्या गेले.. हे तापमान खूप जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 16 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे.त्यामुळे आता प्रशासनाने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी