Wari 2026| पंढरीच्या वारीत अजितदादांची आठवण,ठिकठिकाणी बॅनर; बारामतीकरांना भासतेय अजितदादांची उणीव

बारामतीत तुकोबारायांची दिंडी दाखल झाली.. त्याठिकाणी वैष्णवांचा मेळा पाहायला मिळतोय.. मात्र या वारीत वारकऱ्यांना अजित पवारांची उणीव भासत आहे... अजित पवार यांच्या निधनानंतर ही पहिली वारी आहे.. त्यामुळे आता बारामतीकर प्रत्येक कार्यक्रमाला अजित पवारांची आठवण काढतात.. अजित दादा स्वत: वारीतील व्यवस्थेवर लक्ष ठेवून असायचे.. आता बारामतीच्या चौकाचौकात बारामतीकरांनी बॅनर आणि पोस्टर्स लावलेत.

संबंधित व्हिडीओ