Washim Drought| हळद उत्पादक शेतकरी अडचणीत; हळदीचं यंदाचं अर्थकारण कसंय जाणून घेतलंय शेतकऱ्यांकडून ?

हळद हे शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळवून देणारे पीक. हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात हळदीची यंदा मोठ्या प्रमाणावर लागवड केली गेलीय. एकट्या वाशिम जिल्ह्यात यंदा साधारण २२ हजार हेक्टरवर हळदीची लागवड करण्यात आलीय. पैनगंगा नदीच्या पाण्यावर या हळद पिकाची भीस्त होती. पण यंदा पैनगंगा नदी पूर्ण कोरडीठाक पडल्याने वाशिममधला हळद उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. हळदीचं यंदाचं अर्थकारण नेमकं कसंय हे शेतकऱ्यांकडून जाणून घेतलंय, आमचे प्रतिनिधी विनोद तळेकर यांनी Drought in Washim | Turmeric-growing farmers in distress; have you checked with the farmers about the economics of this year's turmeric crop?

संबंधित व्हिडीओ