Washim Nala Safai | लाखो रुपये खर्च करून वाशिममधील नालेसफाई अर्धवट, NDTV मराठीचा रिपोर्ट

दरवर्षीप्रमाणे यंदाही वाशिम नगरपालिकेकडून मान्सून पूर्व नाले सफाईसाठी लाखो रुपयांचा खर्च करून नाले सफाई केले जाते. यावर्षी देखील ही नाले सफाई करण्यात आली आहे मात्र प्रत्यक्षात शहरातील अनेक नाले आजही तुडुंब भरलेले आहेत. साचलेली घाण उघडे चेंबर्स आणि दुर्गंधी यामुळे, परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. 

संबंधित व्हिडीओ