सावधान! AI वापरण्याआधी ही बातमी बघा, AI Video ने केला घात; मित्राकडून मित्राच्या घरावरच दरोडा

सोशल मीडियावर स्वतःची श्रीमंती दाखवण्याची हौस किती महागात पडू शकते, याचे धक्कादायक उदाहरण नागपुरात समोर आलंय. व्हॉट्सॲप स्टेटसवर AI च्या मदतीने पैशांचे आणि संपत्तीचे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीच्या घरावर त्याच्याच मित्राने दरोडा टाकल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

संबंधित व्हिडीओ