Dharashiv | भाटशिरपुराच्या बंधाऱ्यावरुन पाणी, 150 एकर शेती जमिनीचं नुकसान; याचाच घेतलेला आढावा

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात कालरात्री झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय.भाटशिरपुराच्या गावातील बंधाऱ्यावरून पाणी वाहत असून आजूबाजूच्या शेतात पाणी शिरलंय.याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी

संबंधित व्हिडीओ