Koyna Dam| कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा | NDTV

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला.कोयना धरणातून 5 हजार क्युसेकने विसर्ग.कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले.

संबंधित व्हिडीओ