Water Shortage | मराठवाड्यात पाणीटंचाईचं संकट अधिक गडद, राज्यात 1 हजार 302 टँकरद्वारे पाणीपुरवठा

ऑक्टोबर महिना संपून नोव्हेंबर सुरू झाला असला तरी राज्यातील पाणीटंचाईचं संकट आणखी गडद होताना दिसत आहे....पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या ताज्या अहवालानुसार राज्यातील 11 जिल्ह्यांमधील 1054 गावं आणि 3 हजार 669 वाड्यांना तब्बल 1 हजार 302 टँकरद्वारे पिण्याचं पाणी पुरवलं जात आहे...धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या एका आठवड्यात टँकर्सच्या संख्येत 201 ने वाढ झाली आहे....मराठवाड्यात परिस्थिती सर्वाधिक गंभीर असून, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.

संबंधित व्हिडीओ