Vashi तील APMC मधील कलिंगड विक्री निम्म्यावर, कलिंगडला असलेली मागणी घटली; याचाच घेतलेला आढावा

बिर्याणी, कलिंगड खाऊन मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर.मुंबई आणि आपसापसच्या भागातील अनेकांनी धसका घेतलाय, त्यामुळे कलिंगडला असलेली मागणी कमी झाली. वाशीतील APMC मधील कलिंगड विक्री निम्म्यावर आली. तर, युद्धामुळे कलिंगडाची आखाती देशात होणारी निर्यात बंद झालीये. परिणामी कलिंगडा .मोठ्या प्रामाणात स्थानिक बाजारात दाखल झाली.

संबंधित व्हिडीओ