आम्ही हिंदू आहोत,पण हिंदी...Hindi सक्तीवरून MNSची मुंबईच्या दादर परिसरात बॅनरबाजी | NDTV मराठी

हिंदी सक्तीविरोधात मनसे आक्रमक झाली.राज ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावली.बैठकीत राज ठाकरे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थवर तातडीची बैठक घेण्यात येणारेय.दुसरीकडे हिंदी सक्तीवरून मनसेनं मुंबईच्या दादर परिसरात बॅनरबाजी केली. 'आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही असा बॅनरवर आशय आहे.दादर परिसरात मनसेचे बॅनर झळकलेत.

संबंधित व्हिडीओ