भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान युद्ध थांबवण्यात आम्हाला यश आलं आणि याचा आम्हाला अभिमान वाटतो असं ट्रम्प यांनी म्हटलं आम्ही दोन्ही नेत्या अण्वस्त्रधारी देशांमधलं युद्ध टाळलं युद्ध थांबवलं नाही तर व्यापारही होणार नाही असं दोन्ही देशांना सांगितलं असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय.