West Bengal Politics | नंदीग्राम पोटनिवडणुकीत आणखी एक ट्विस्ट, काँग्रेस उमेदवाराला अटक

West Bengal Politics | नंदीग्राम पोटनिवडणुकीत आणखी एक ट्विस्ट, काँग्रेस उमेदवाराला अटक West Bengal Politics | Another twist in the Nandigram by-election; Congress candidate arrested. पश्चिम बंगालच्या पोटनिवडणुकीत मोठा ट्वीस्ट निर्माण झाली आहे. नंदीग्राम पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला अटक करण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

संबंधित व्हिडीओ