. पश्चिम रेल्वे ची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई central जवळ local रुळावरून घसरल्याचं कळतंय. पश्चिम मार्गावरील local वाहतुकीवरती त्यामुळे मोठा परिणाम झालाय. पश्चिम रेल्वेवरची वाहतूक ही विस्कळीत झाली आहे. मुंबई central जवळ local ही रुळावरून घसरल्याची माहिती समोर येतेय.