भारतीय लष्करानं एक वाजून पाच मिनिटांनी या हल्ल्याला सुरुवात केली तर एक वाजून तीस मिनिटांनी भारतीय लष्करानं ही मोहीम फत्ते केली होती. बरोबर पंचवीस मिनिटात ही कारवाई भारतीय लष्करानं यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.