पत्रकार परिषद घेत अरविंद सावंत यांनी ऑपरेशन टायगरवर जळजळीत प्रतिक्रिया दिलीय.शिवसेना कुणाची यावर सर्वोच्च न्यायालयात लवकरच अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुद्दाम अशा चर्चा घडवून आणल्या जात असल्याचा दावा सावंतांनी यावेळी केला.तसेच आम्ही आयुष्यभर आम्ही निष्ठावंत राहिलो आहोत.