मी विनंती करतो माननीय Doctor नीलम गोर्हे ताई उपसभापती विधानपरिषद यांना आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय, आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे, चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ, खासदार बारणेजी, मंत्री महोदय दिलीप वळसे पाटील. रुपाली ताई चाकणकर आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असलेल्या बांधवांनो आणि भगिनींनो.