सध्या किती आरोपी फरार आहेत मोहम्मद झिशान अख्तर हा mastermind असू शकतो हा संशय तर शिवकुमार गौतम आणि शुभम लोणकर हे तिघे जण फरार आहेत. याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत तर कोण आहे मोहम्मद जिशान अख्तर आपण पाहतोय मोहम्मद जिशान अख्तर हाच master mind असल्याचा पोलिसांना संशय आहे.