केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक तास चर्चा झाली.या बैठकसाठी केवळ एकनाथ शिंदे एकटेच उपस्थित होते.देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते