पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात (गुरुवार, ३१ जुलै २०२५) सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टवरून अचानक उद्रेक झाला. रात्रीच्या त्या तीन तासांत यवतमध्ये नेमकं काय घडलं, ज्यामुळे गाव तणावाखाली आलं आणि पोलिसांना जमावबंदी लागू करावी लागली?