गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात अवकाळी पावसाचा जोर वाढतोय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आताच अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार झालंय. आणि त्यामुळे महाराष्ट्रात येत्या काळात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अनेक दिवसांपासून राज्यभरात अवकाळी पावसाचा जोर वाढतोय.