महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय? विधान परिषद सभापती निवडणूक न होण्यामागे काय आहेत कारणं??

विधानपरिषदेची सभापती पदाची निवडणूक तूर्तास होणार नाही अशी माहिती मिळतेय. पावसाळी अधिवेशनात सभापती निवडणूक होण्याची शक्यताही आता मावळली आहे. महायुतीमध्ये सभापती निवडणूक घेण्यावरनं मतमतांतर आहेत अशी माहिती NDTV मराठीला सूत्रांनी दिली आहे. सभापती निवड घेण्यावरून तूर्तास राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदेगड फारसा अनुकूल नसल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळतेय.

संबंधित व्हिडीओ