बाबा सिद्दीकींचं पार्थिव वांद्र्यातील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलंय. त्याआधी कुपरुग्णालयात मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. दिवसभर सिद्दीकी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी ठेवण्यात आलंय. Marine lines च्या बडा खब्रस्थानमध्ये दफनविधी होणार आहे.