PM Modi यांनी भाषणातून जागवला चोल साम्राज्याचा इतिहास, दक्षिण भारतातील चोल साम्राज्याचा इतिहास काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण विजयाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलंय. मोदींनी तामिळनाडूतील प्रसिद्ध गंगईकोंड चोलपुरम मंदिराला भेट दिली. चोला साम्राज्याचे सम्राट राजेंद्र यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात मोदी सहभागी झाले. 2026 मध्ये तामिळनाडूत विधानसभा निवडणुका होणार आहेत. याची तयारी म्हणून मोदींनी दक्षिणकडे कूच केलीय का? मोदींच्या हा दौरा कसा होता.. आणि या दौऱ्याच्या निमित्ताने चोल साम्राज्याचा इतिहास चर्चेत का आलाय..पाहुयात या रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ