NDTV Marathi Special Report| शिंदेंच्या ठाण्यात नाईकांचं आव्हान,ठाण्यात काय राजकारण रंगलंय?

गणेश नाईकांना मंत्रिपद मिळाल्यानंतर भाजपनं त्यांचा सत्कार केला.हा सत्कार कुठे झाला तर तो शिंदेंच्या ठाण्यात आणि त्यातही शिंदेंचाच मतदारसंघ असलेल्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामधून विस्तवही जात नाही, असं म्हणतात असं असताना गणेश नाईक ठाण्यात गेले आणि ठाण्यात भाजपचंच कमळ फुलणार अशी घोषणा करुन आले गणेश नाईकांनी दिलेल्या या आव्हानामागे काय राजकारण रंगलंय ठाण्यात यानिमित्तानं नवी लढाई सुरू होणार का, पाहुया

संबंधित व्हिडीओ