कुंभमेळ्यामध्ये भीषण आग लागल्याची घटना पाहायला मिळाली आहे. कुंभमेळा सेक्टर अठरा मध्ये ही आग लागली. स्वामी केशवानंद यांच्या शिबिरामध्ये ही आग लागली. अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत.