दरम्यान कर्मचाऱ्यांना 7 तारखेपर्यंत पगार मिळायला हवा असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.'आम्ही अतिरिक्त नाही, हक्काचे पैसे मागतोय पण आमची फाईल अर्थमंत्र्यांकडे पाठवली जात नाही अशी शोकांतिका सरनाईकांनी व्यक्त केली.