आज सत्ता स्थापनेवरती अंतिम तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री खातेवाटपावर आज चर्चेची शक्यता आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांची अद्याप बैठक झालेली नाहीये.