राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची यंदापासून अंमलबजावणी.शैक्षणिक वर्ष 2025-26पासून पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल होणार.2026-27 दुसरी, तिसरी, चौथी, सहावीच्या अभ्यासक्रमात बदल होणार.2027-28ला पाचवी, सातवी,नववी आणि अकरावीत आराखडा लागू होईल. 2028-29पासून आठवी, दहावी आणि बारावीत अभ्यासक्रमात बदलणार.महाराष्ट्रात शालेय शिक्षणात मराठी भाषेची सक्ती केलीच आहे, मात्र राष्ट्रभाषाही आलीच पाहिजे अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी मांडलीय.