स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र लढायचं की वेगळं, हा निर्णय स्थानिक पातळीवरच होणार, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडलीये... जिथं शक्य तिथे एकत्र लढू, नाहीतर वेगळे लढू असंही फडणवीसांनी म्हटलंय.