Sanjay Raut यांच्या लेटरबॉम्बमागे नेमकं कोण? सपकाळांविरोधात पत्र लिहिण्याची नेमकी कारणं काय?

राज ठाकरे मविआसोबत येणार का, या प्रश्नाची चर्चा सुरू असतानाच तिकडे राऊतांनी यासंदर्भात थेट लेटरबॉम्ब टाकलाय..... हर्षवर्धन सपकाळांची तक्रार करत राऊतांनी काँग्रेस हायकमांडला पत्र पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे.... यामुळे मविआतली धुसफूस चव्हाट्यावर आलीय.... याबद्दल हर्षवर्धन सपकाळांना विचारलं असता, ते म्हणाले दिवाळीत राऊतांची भेट घेईन..... राऊतांनी सपकाळांविरोधात पत्र लिहिण्याची नेमकी कारणं काय.... पाहुया....

संबंधित व्हिडीओ