ऑडिओ क्लिपमध्ये बोलणारे कोण?, Manoj Jarange Patil काय म्हणाले ? | NDTV Marathi
Who is speaking in the audio clip? What did Manoj Jarange Patil say?
मनोज जरांगे पाटील यांनी आज देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी ऑडिओ क्लिप पत्रकारांना ऐकवली. त्यात दोन पुरुषांचा आणि एका महिलेचा संवाद आहे. राजकारणाची दिशा कशी ठरवायची? कधी काय करायचं? कसं मॅनेज करायचं? असं सगळं या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. आता या ऑडियो क्लीपमध्ये बोलणारे नेमकं कोण आहे? असा सवाल आता उपस्थित होत आहे.