BJP कडून विधानपरिषदेवर कोण? भाजपच्या जागा 5, इच्छुक 122; वर्षांवरच्या बैठकीची Inside Story

विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे ८ तर मविआचा एक उमेदवार निवडून जाणार आहे.त्यासाठी महायुतीत जोरदार लॉबिंग सुरू झालंय.शिंदेंच्या शिवसेनेत दोन जागांसाठी लॉबिंग सुरू झालंय.सगळ्यात जास्त इच्छुक आहेत ते भाजपमध्ये कारण अर्थातच भाजपमध्ये जास्त संधी आहे.पाच जागांसाठी तब्बल १२२ इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज केलेत... यापैकी कुणाची नावं आघाडीवर आहेत.वर्षावरच्या बैठकीत काय ठरलं.पाहुया वर्षांवरच्या बैठकीची इनसाईड स्टोरी

संबंधित व्हिडीओ