मुंबईचा महापौर कोण होणार यावरून आता वाद रंगताना पहायला मिळत आहेत.पुढचा महापौर मराठीच होणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तर मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार असं फडणवीस यांनी म्हटलंय.दरम्यान मुंबईचा महापौर मराठीच होणार असं राज ठाकरे म्हणालेत.तर मराठी माणसांना हिंदू मानत नाही का?. असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय.