भुजबळांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष, नाशिकच्या भुजबळ फार्मबाहेरुन NDTV मराठीचा आढावा | NCP

छगन भुजबळांची नाराजी त्यांनी स्वतःच उघड केली आहे. आज छगन भुजबळ येवल्यात जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेतील. काल संध्याकाळीच छगन भुजबळ नागपूरहून येवल्याकडे रवाना झाले आहेत. दरम्यान भुजबळ पुन्हा अधिवेशनाला जाणार नाहीयेत. आज छगन भुजबळ येवल्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटतील. 

संबंधित व्हिडीओ