वडेट्टीवार, सतेज पाटलांना हायकमांडकडून नोटीस.जनसुरक्षा विधेयकावरून हायकमांडची नोटीस.'विधेयकाला सभागृहात विरोध का केला नाही?'.काँग्रेस हायकमांडने दोघांकडे मागितलं उत्तर.