देशाचा 'सुपरस्टार' BJPसाठी 'गद्दार' का झाला ? KKR मध्ये बांगलादेशी खेळाडूच्या एन्ट्रीमुळे वाद शिगेला

अभिनेता शाहरुख खान भाजप नेते आणि साधुमहंतांच्या रडारवर आलाय.. उत्तर प्रदेशचे भाजप नेते संगीत सोम यांनी शाहरुखला गद्दार म्हटलंय.. भाजपने शाहरुखला टार्गेट का केलंय.. पाहुयात..

संबंधित व्हिडीओ