Jalgaon मध्ये पवार गटाने Eknath Khadse यांना का डावललं? महापालिकेची जबाबदारी दुसऱ्याच नेत्याकडे?

मुक्ताईनगर नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट सक्रीय नव्हता. मात्र आमदार एकनाथ खडसे चांगलेच चर्चेत राहिले. आता जळगाव महापालिका निवडणुकीत मात्र शरद पवार गटाकडून एकनाथ खडसेंना डावलण्यात आलंय का? असा प्रश्न विचारला जातोय. कारण, जळगाव महापालिकेची जबाबदारी एका दुसऱ्याच नेत्याकडे देण्यात आलीय... हा नेता कोण? आणि खडसेंना का डावललं? पाहूया

संबंधित व्हिडीओ