ठाकरेंवर खासदार का आहेत नाराज? कारणं काय, NDTV मराठी वर Inside Story । Operation Tiger

'ऑपरेशन टायगर'च्या (Operation Tiger) वादळामुळे शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत धुसफूस वाढली असून, खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर नेमके का नाराज आहेत, याची खळबळजनक कारणे आता समोर आली आहेत.

संबंधित व्हिडीओ