Marathi माणूस PM होणार? पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानानंतर मुख्यमंत्री आणि सत्ताधारी काय म्हणाले?

19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार असल्याचा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय... इस्त्रायलच्या गुप्तहेराने केलेल्या स्टींग ऑपरेशमुळे अनेकजण अडचणीत येण्याची शक्यता आहे... आणि कदाचित पंतप्रधान बदलून मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याचं मोठं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय... पिंपरी चिंचवडमधील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते..दरम्यान, NDTV मराठीच्या कॉनक्लेव्हमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधान पदाच्या उमेदवारीबद्दल प्रश्न विचारला असता, त्यांनी काय उत्तर दिलंय पाहुयात. दरम्यान पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानंतर महायुतीच्या नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केलीय.. पाहुयात

संबंधित व्हिडीओ