साखरेच्या दरामुळे कटिंग चहा महागणार? Tea - Coffee असोसिएशनच्या बैठकीत मोठा निर्णय

साखरेच्या दरामुळे कटिंग चहा महागणार? Tea - Coffee असोसिएशनच्या बैठकीत मोठा निर्णय साखरेचे दर वाढल्याने आता चहा कटिंगही महागला आहे. टी कॉफी असोसिएशनच्या बैठकीत चहा कटिंगच्या दरात वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. #sugarprice #ndtvmarathi

संबंधित व्हिडीओ