चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीचा प्रचार 29 एप्रिल रोजी थंडावला. 4 मे रोजी 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. यापूर्वी एक्झिट पोल करणाऱ्या काही संस्थांनी आपापले अंदाज जाहीर केले आहेत. या अंदाजानुसार आसाममध्ये भाजपला मोठा विजय मिळताना दिसत असून दक्षिणेकडच्या राज्यात सुद्धा मोठे सत्ताबदल होऊ शकतात...पाहूयात याबद्दलचा एक रिपोर्ट..