राष्ट्रवादीत जी अस्वस्थता आहे, त्याचा पार्ट टू काय असेल... त्याबद्दलचं भाकित संजय राऊतांनी केलंय...पुढच्या काही काळात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले जवळपास 50 आमदार भाजपमध्ये जातील, असं भाकीत संजय राऊतांनी वर्तवलंय... महाराष्ट्रात पुन्हा लवकरच पक्षबदलाचे धक्के बसतील, असं राऊतांना वाटतंय... याबद्दलचे काही भाकितं राऊतांनी केलीयत.. मात्र काही गुपितं कायम ठेवलीयत.