पेट्रोल-डिझेल महाग होण्याची शक्यता. पेट्रोल 18 रुपये तर डिझेल 35 रुपये महागण्याची शक्यता.5 राज्यांच्या निवडणूक निकालानंतर भाव वाढ शक्य.आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर भाववाढीची शक्यता.