देशात Petrol, Diesel चे दर वाढणार?, 4 ते 5 रुपयांनी दर वाढण्याची शक्यता; यासंदर्भातील अधिकचे अपडेट्स

देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता. 4 ते 5 रुपयांनी दर वाढण्याची शक्यता.केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानेही या शक्यतेला दुजोरा दिलाय.गेले अनेक वर्ष दरवाढ झाली नसल्याने इंधनाचे दर वाढू शकतात असं पेट्रोलियम मंत्रालयाने म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ