CSMT स्थानकात आंदोलन करणारे रेल्वे कर्मचारी अडचणीत येणार? पाहा आंदोलनातील धक्कादायक व्हिडिओ । NDTV

Railway staff protesting at CSMT against the FIR on Mumbra mishap engineers face trouble after the protest caused massive chaos, leading to two commuters being mowed down by a train. The shocking video shows overcrowding and track-walking. Central Railway has demanded an inquiry report, hinting at strict action against the protesters for disrupting services and causing a fatal accident during peak hours. CSMT स्थानकात आंदोलन करणारे रेल्वे कर्मचारी अडचणीत येणार! लोकल सेवा ठप्प झाल्याने गर्दीत दोन प्रवाशांचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर मध्य रेल्वेने आंदोलनाचा अहवाल मागवला असून, दोषींवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ