16 तारखेपासून Satara, Sangli, कोल्हापुरात पाऊस कोसळणार? हवामानतज्ज्ञ सुषमा नायर यांची मोठी माहिती

राज्यातील काही भागांमध्ये 16 ऑक्टोबरपासून किंचित दिलासा मिळण्याचा अंदाज आहे. वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. सातारा, सांगली, कोल्हापूरस सोलापुरात हलक्या सरींचा अंदाज आहे. नांदेड, बीड, लातूरच्या काही भागातही हलक्या सरींची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना काही दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे मुंबई, ठाण्यात पुढचे दोन दिवस उष्ण, दमट वातावरण राहण्याचा अंदाज. Satara, Sangli, and Kolhapur rain from the 16th? Key information from meteorologist Sushma Nair.

संबंधित व्हिडीओ