Navi Mumbai महानगरपालिका निवडणूक BJP स्वबळावर लढवणार? NDTV मराठीच्या हाती मोठी बातमी | NDTV मराठी

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढवण्याची शक्यता.आज प्रभाग 111 भाजप उमेदवारांची मुलाखत होणार. निवडणूक नवी मुंबई प्रमुख माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मुलाखती आज नवी मुंबई पार पडणार.नवी मुंबईमध्ये महानगरपालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे प्रभाग 111 उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपचे आज मुलाखती पार पडत आहेत.

संबंधित व्हिडीओ