जीवाची Mumbai संकल्पनेअंतर्गत यवतमाळमधील महिलांनी अनुभवली मुंबई सहल, पहिल्यांदाच विमानानं प्रवास

जीवाची मुंबई करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं.हेच स्वप्न यवतमाळमधील महिलांनी सत्यात उतरवलं आहे.जीवाची मुंबई संकल्पाअंतर्गत ग्रामीण भागात काम करणाऱ्या महिलांना प्रथमच विमानाने प्रवास करत समुद्र पहिला.या महिलांशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी.

संबंधित व्हिडीओ