Nashikचा बाहुबली कोण? महाजनांसमोर कार्यकर्ते आक्रमक,फरांदेंना अश्रू अनावर;नाशिक BJPमध्ये काय चाललंय?

नाशिकमध्ये आज भाजपमध्ये तुफान राडा पाहायला मिळाला.... एका बाजूला राडा होता तर दुसऱ्या बाजूला अश्रू होते... गिरीश महाजनांच्या उपस्थितीत ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला.... या प्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा विरोध होता... अखेर या पक्षप्रवेशाला फरांदे उपस्थित राहिल्या नाहीत.... पण त्यानंतर मात्र फरांदे यांना अश्रू अनावर झाले.... भाजपमधला हा निष्ठावान विरुद्ध आयाराम संघर्ष भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

संबंधित व्हिडीओ