Yavatmal | यवतमाळ आयुर्वेदिक कॉलेजमध्ये रॅगिंग; UGC कडे तक्रार, 18 विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई

यवतमाळमध्ये रॅगिंगचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची रॅगिंग घेतल्याप्रकरणी तब्बल 18 वरिष्ठ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यूजीसी अँटी रॅगिंग हेल्पलाइनवर तक्रार दाखल होताच प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. यवतमाळ येथील डायाभाई मावजी मजीठिया आयुर्वेदिक महाविद्यालयात हा प्रकार घडला.

संबंधित व्हिडीओ